उस्मानाबाद जिल्ह्यात २७ फेब्रुवारी रोजी २८ रुग्णाची भर

 
उस्मानाबाद जिल्ह्यात २७ फेब्रुवारी रोजी २८ रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार  दि. २७  फेब्रुवारी रोजी नव्या २८  कोरोना रुग्णाची भर पडली तर २२ रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६० झाली आहे. तसेच मृत रुग्णाच्या संख्येत तिघाजणांची  नोंद झाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार २६७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ५२८  रुग्ण बरे झाले आहेत.  आतापर्यंत ५७९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web