उस्मानाबाद जिल्ह्यात १० मार्च रोजी २४ रुग्णाची भर

 
उस्मानाबाद जिल्ह्यात १० मार्च रोजी २४ रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवार  दि.१०  मार्च रोजी नव्या २  ४कोरोना रुग्णाची भर पडली तर २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २६५ झाली आहे. रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत  चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे, याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ५८२ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ७३१रुग्ण बरे झाले आहेत.  आतापर्यंत ५८६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web