उस्मानाबाद जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी १७ रुग्णाची भर 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी १७ रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवार दि. २४ फेब्रुवारी रोजी नव्या १७ कोरोना रुग्णाची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १४४ झाली आहे. कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने नागरिक पुन्हा एकदा सतर्क झाले आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार १९४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ४७४ रुग्ण बरे झाले आहेत.  आतापर्यंत ५७६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा 

From around the web