उस्मानाबाद : 2 फरारी आरोपी अटकेत

 



उस्मानाबाद : पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 314/2019 भा.दं.वि. कलम- 379, 34 मधील पाहिजे- फरारी आरोपी- 1)आकाश प्रल्हाद काळे रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद 2)नाना लिंबा काळे रा.पळसप पारधी पिढी, ता.उस्मानाबाद या दोघांना स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वेगवेगळ्या दोन ठिकाणांहुन दि. 13.05.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोनि दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि  आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, शेळके, चौरे, पोकॉ- लाव्हरेपाटील, दसवंत, महिला पोकॉ- होळकर यांच्या पथकाने केली आहे.