कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी १४४ पॉजिटीव्ह, सहा जणांचा मृत्यू

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार दि. २४ ऑगस्ट रोजी १४४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर गेल्या २४ तासात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.