कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात १ सप्टेंबर रोजी १६८ कोरोना रुग्णाची वाढ, सहा जणांचा मृत्यू

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी १६८ कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे तर गेल्या २४ तासात सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू दर वाढत चालल्याने चिंता व्यक्त  केली जात आहे. 

वाचा सविस्तर