उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी 206 कोरोना पॉजिटीव्ह

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी 206  जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता 2468 वर पोहचली आहे. 

वाचा सविस्तर