कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २८ ऑगस्ट रोजी ८० रुग्णाची भर, दोघांचा मृत्यू

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात  शुक्रवार दि. २८ ऑगस्ट रोजी ८० रुग्णाची  भर पडली आहे तर गेल्या २४ तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.