कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी दोनशे पॉजिटीव्ह, दोघांचा मृत्यू

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवार दि. २२ ऑगस्ट रोजी तब्बल २०० जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू झाला आहे.