कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी २६८ पॉजिटीव्ह, दोन मृत्यू

 


उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा कहर  वाढतच चालला आहे.१७ सप्टेंबर रोजी २६८ न   जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तसेच दोन जणांचा  मृत्यू झालेला आहे.