कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १६ सप्टेंबर रोजी ३१८ पॉजिटीव्ह, सहा जणांचा मृत्यू

 



उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा कहर  वाढतच चालला आहे. १६ सप्टेंबर रोजी ३१८  जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तसेच सहा जणांचा मृत्यू झालेला आहे.