कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी रात्री ११५ पॉजिटीव्ह, दोघांचा मृत्यू

 



उस्मानाबाद - उस्मानाबाद  जिल्ह्यात मंगळवारी रात्री ११५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे.तसेच गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू झाला आहे.