कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ४ सप्टेंबर रोजी १२८ कोरोना रुग्णाची वाढ, सात जणांचा मृत्यू
By AdminSep 4, 2020, 19:20 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवर दि. ४ सप्टेंबर रोजी १२८ कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे तर गेल्या २४ तासात सात जणांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू दर वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर