कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी १६९ कोरोना रुग्णाची वाढ, पाच जणांचा मृत्यू
By AdminSep 7, 2020, 18:51 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी १६९ कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे तर गेल्या २४ तासात पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू दर वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर