उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा कहर , २३५ पॉजिटीव्ह, सहा जणांचा मृत्यू

 



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर  सुरूच आहे. १२ सप्टेंबर रोजी २३५ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तसेच सहा जणांचा मृत्यू झालेला आहे.