कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १३ सप्टेंबर रोजी २४९ पॉजिटीव्ह, सात जणांचा मृत्यू

 


उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा कहर  वाढतच चालला आहे. १३ सप्टेंबर रोजी २४९ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तसेच सात जणांचा मृत्यू झालेला आहे.