कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १८ सप्टेंबर रोजी २७५ पॉजिटीव्ह, चार जणांचा मृत्यू

 



उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा कहर  वाढतच चालला आहे.18 सप्टेंबर रोजी २७५  जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तसेच चार जणांचा  मृत्यू झालेला आहे.