कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी ११४ पॉजिटीव्ह, सात मृत्यू

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर  वाढत चालला आहे.  २१ सप्टेंबर रोजी ११४ जण  पॉजिटीव्ह आले असून  सात जणांचा  मृत्यू झाला आहे.