बेंबळी  : रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 

बेंबळी   : मासुर्डी टाका, ता. औसा येथील- कृष्णा शेळके, तर पाटोदा, ता. उस्मानाबाद येथील- कुमार भद्रे, तर तुळजापूर, ता. उस्मानाबाद येथील-प्रकाश कोनाळे या तीघांनी  दि.05.02.2023 रोजी 11.35  ते 12.35 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे मारुती कार क्र. एम.एच. 25 ए.यु. 5417, क्रुझर क्र. एम.एच. 25 आरा. 1852 व टाटा मॅझीक क्र. एम.एच. 25 आर. 3320 ही वाहने तर  लोहारा येथील - इस्माईल शेख, हसनअली शेख, तर बोरखेडा, ता. उस्मानाबाद येथील- जिंदावली सय्यद, तर नांदुर्गा, ता. उस्मानाबाद येथील- आण्णा कोळगे, प्रविण खटके या सर्वांनी आपापल्या ताब्यातील अनुक्रमे टाटा मॅझीक क्र. एम.एच. 11 एके.8332, मॅक्सीमो क्र. एम.एच. 26 एएफ. 1523, ट्रॅव्हल्स क्र. एम.एच. 14 बी.ए. 8668,टमटम क्र. एम.एच. 25 एफ. 1080 व टाटा मॅझीक क्र. एम.एच. 44 जी 2257,ही वाहने करजखेडा येथे वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना बेबंळी पोलीसांना आढळले.

उमरगा  : मात्रे प्लॉट, उमरगा  येथील- पांडूरंग जावळे यांनी दि.05.02.2023 रोजी 13.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र. एम.एच. 25 ए.के. 0921 हा इंदिरा चौक उमरगा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना आढळले.

वाशी पोलीस ठाणे : सरमकुंडी, ता. वाशी येथील- अविनाश गायकवाड यांनी दि.05.02.2023 रोजी 12.10 वा. सु. आपल्या ताब्यातील टमटम क्र. एम.एच. 23 एक्स 3320 हा छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना आढळले.
यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत बेबंळी पो.ठा. येथे 10 गुन्हे नोंदवले आहेत.

हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामलवाडी  : होटगी, ता. सोलापूर येथील- महेश सोनकडे  यांनी दि. 05.02.2023 रोजी 18.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्रं. एम.एच.13 सी. टी. 4186 ही तामलवाडी टोलनाका परिसर येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक

उस्मानाबाद : गोरोबा काकानगर, उस्मानाबाद येथील- अजय राम नलावडे यांचा मोटर अपघात दावा क्रं 124/2010 अन्वये मजूंर असलेल्या नुकसान भरपाईची रक्कम ही बनावट दस्तएैवज तयार करुन त्याव्दारे यातील-  इंडियन बॅकशाखा अधिकारी- आदिप कुमार होरो, पार्वती राम नलावडे रा. समदर्गा, ता. औसा यांनी संगणमताने पैसे उचलून अजय यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या अजय नलावडे यांनी दि.05.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 467, 468, 471, कायदा कलम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.