धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई 

 

उमरगा ;  पळसगाव तांडा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद आरोपी नामे 1 ) संजय उमाजी राठोड, हे 06.05 वा. सु. पळसगाव साठवण तलावाचे बाजूस ता. उमरगा येथे गाहभ दारु निर्मीतीचे रासायनिक द्रव अंदाजे 83,200₹ किंमतीचे विक्रीच्या उद्देशाने जप्त करण्यात आले. तर पळसगाव तांडा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद आरोपी नामे- निळकंट पुना राठोड हे याच दिवशी 06.30 वा. सु. पळसगाव साठवण तलावाचे बाजूस गाहभ दारु निर्मीतीचे रासायनिक द्रव अंदाजे 94,000₹ किंमतीचे विक्रीच्या उद्देशाने जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे- मधुकर थावरु राठोड, रा.पळसगाव तांडा ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे याच दिवशी 07.10 वा. सु. पळसगाव साठवण तलावाचे बाजूस ता. उमरगा येथे गाहभ दारु निर्मीतीचे रासायनिक द्रव अंदाजे 12,300₹ किंमतीचे विक्रीच्या उद्देशाने जप्त करण्यात आले.

 नळदुर्ग ;  ईटकळ, ता. तुळजापुर येथील- दुशासन मकाजी गायकवाड , वय 49 वर्षे,  हे 20.35 वा. सु. ईटकळ येथे गाहभ दारु अंदाजे 400 ₹ किंमतीची 05 लि. गाहभ दारु विक्रीच्या उद्देशाने जप्त करण्यात आली.

तुळजापुर ;  कुंभारी ता.तुळजापुर येथील- भाग्यश्री सुनील भोसले, वय 34 वर्षे,  हे 13.45 वा. सु. कुंभारी शिवारातील कुंभारी येथे खोरेवाडी जाणारे रोड लगतचे साठवण तलावाजवळ अंदाजे 1800 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जप्त करण्यात आली.

मुरुम ;  आरोपी नामे- नजीर महामुद शेख वय 60 वर्षे, रा. बेळंब ता. उमरगा हे  19.35 वा चे सु. मोजे बेळंब येथील बसस्थानक चौकात रोडचे पश्चिमेस पत्राचे शेडचे पाठीमागील बाजुस येथे अंदाजे 1850 ₹ किंमतीची गावठी दारु व देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जप्त करण्यात आली.