चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मार्च रोजी ४५ कोरोना रुग्णाची भर,दोन मृत्यू 

ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २०९ 
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवार दि. ४  मार्च  रोजी नव्या ४५  कोरोना रुग्णाची भर पडली तर दोन  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २०९  झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ३९९ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ६०८  रुग्ण बरे झाले आहेत.  आतापर्यंत ५८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा