कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी ९० पॉजिटीव्ह, २ मृत्यू

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी ९० पॉजिटीव्ह आले असून दोन  जणांचा  मृत्यू झाला आहे. आज ३६३  रुग्ण बरे असून ९० नव्या रुग्णाची भर पडली आहे. 


 जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ६  रुग्ण आढळून आले असून, पैकी १० हजार ७०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण १ हजार  ८९४ असून एकूण ४११  जणांचा बळी गेला आहे. 


सविस्तर तपशील उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेजवर पाहा .. 

त्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेज लाईक  आणि फॉलो करा... 

खालील लिंकचा वापर करा... 

https://www.facebook.com/osmanabadlive