उस्मानाबाद तालुक्यातील  सरपंचपदाचे आरक्षण जाहीर 

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. महसूल भवन येथे तहसीलदार गणेश माळी  यांच्या उपस्थितीमध्ये लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली.