जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांची लातूरला बदली

 

कौस्तुभ  दिवेगावकर नवे जिल्हाधिकारी 


उस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांची लातूरला महापालिका आयुक्त म्हणून  बदली झाली आहे तर उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ  दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 दीपा मुधोळ - मुंडे यांनी कोरोना संसर्ग काळात अत्यंत प्रभावी काम केले आहे,. तब्बल ३७ दिवस उस्मानाबाद ग्रीन झोन मध्ये होता. 

नवे जिल्हाधिकारी कौस्तुभ  दिवेगावकर  यापूर्वी पुण्याला भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते.