उस्मानाबाद जिल्ह्यात ९ मार्च रोजी ३८ रुग्णाची भर, एक मृत्यू 

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि.९  मार्च रोजी नव्या ३८  कोरोना रुग्णाची भर पडली तर ८ रुग्ण बरे होऊन घरी परतले.तसेच एका रुग्णाचा मृत्यू  झाला,  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २६६ झाली आहे. रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत  चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे, 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ५५८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ७०६ रुग्ण बरे झाले आहेत.  आतापर्यंत ५८६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा