बेंबळी , ढोकी मध्ये कोविड मनाई आदेश झुगारुन व्यवसाय

दुकानदारांवर गुन्हे दाखल
 
Osmanabad police

बेंबळी -  कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे इत्यादी मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन मुस्ताफा खाजाहुसेन सौदागर, रा.बेबंळी येथे दिनांक 05.07.2021 रोजी, सौदागर हार्डवेअर हे विनामास्क्‍ व 16.00 नतंर चालु ठेवल्याचे  बेबंळी पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या तीन प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला  आहे.

 
 ढोकी  - कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे इत्यादी मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन 1)उस्मान शेख, 2) इलीयास मशायक, 3)मयुर लोमटे, 4)विक्रम गोरे, 5) दत्तात्रय शिंदे, 6)मधुकर सुर्यवंशी  सर्व रा.ढोकी  यांनी दिनांक 05.07.2021 रोजी आपापले व्यवसाय 16.00 नतंर चालु ठेवल्याचे  ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या तीन प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला  आहे.

From around the web