उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

 
उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

ढोकी : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन स्था.गु.शा. च्या पथकाने 21 एप्रील रोजी लहुजी नगर, तेर येथे छापा टाकला. यावेळी अनिल ज्ञानोबा लोमटे हे देशी दारुचे 18 बॉक्स अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतागृत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग  पो. ठा. च्या पथकाने 21 एप्रील रोजी किलज येथे छापा टाकला. यावेळी बालाजी हरीबा निर्मळे हे देशी दारुच्या 12 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतागृत गुन्हा नोंदवला आहे.

आंबी : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन आंबी पो. ठा. च्या पथकाने 21 एप्रील रोजी कंडारी येथे छापा टाकला. यावेळी भैरवनाथ बनसोडे हे देशी दारुच्या 31 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतागृत गुन्हा नोंदवला आहे.

 तामलवाडी : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन तामलवाडी पो. ठा. च्या पथकाने 21 एप्रील रोजी सावरगांव येथे छापा टाकला. यावेळी आजीद नवनाथ राठोड रा. बक्षी हीप्परगा, शेवातांडा ता. दक्षिण सोलापुर हे 15 लिटर गाहभ दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतागृत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

भुम: उदयसिंह सत्यजितराजे जाधव, रा. गणेगाव ता. भुम यांच्या हॉटेलच्या काउंटर मधील नरेश राउत याने प्रशांत जाधव व बापु जाधव यांच्या सांगण्यावरुन 19 एप्रिल रोजी दुपारी 50,000 रु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web