उस्मानाबाद जिल्ह्यात लैगिंक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात लैगिंक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल  झाले आहेत. जिल्ह्यातील एका गावातील २८ आणि दुसऱ्या गावातील २२ वर्षीय महिलेवर हा अत्त्याचार झालाय. पोलीस विभागाने ही  माहिती दिली आहे. 

From around the web