कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी ९ पॉजिटीव्ह, एकाचा मृत्यू

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी ९ पॉजिटीव्ह, एकाचा मृत्यू


 उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी ३८ कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले असून, पैकी ९ जण  पॉजिटीव्ह आले आहेत. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 02/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 138 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 39 असे एकूण 177 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल. तसेच आज दुपारी उस्मानाबाद येथून 38 स्वाबचा अहवाल प्राप्त झाला असून त्याचा अहवाल खालील प्रमाणे आहे.

पाठवण्यात आलेले स्वाब - 57
➤प्राप्त अहवाल - 38
➤पॉझिटिव्ह - 09
➤ निगेटिव्ह -29
➤ इनकनक्लुझिव्ह - 0
➤ प्रलंबित - 19


उस्मानाबाद - 05

1) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श हॉस्पिटल उस्मानाबाद.
2) 25 पुरुष, स्पर्श हॉस्पिटल उस्मानाबाद.
3) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श  हॉस्पिटल उस्मानाबाद.
4) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श  हॉस्पिटल उस्मानाबाद.
5) 28 वर्षीय पुरुष, स्पर्श  हॉस्पिटल उस्मानाबाद.


कळंब - 03

1) 7 वर्षीय मुलगा, मंगरूळ ता. कळंब.
2) 41 वर्षीय पुरुष, मस्सा, ता. कळंब.
3) 43 वर्षीय पुरुष, संभाजी नगर, डिकसळ ता. कळंब.


 मृत्यू बाबतची माहिती:-

1) 70 वर्षीय पुरुष, सावरकर चौक, उस्मानाबाद.

🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1575 
 *(काल  व आज एकूण 4 पॉझिटिव्ह रुग्णांचे swab डबल प्राप्त झाले होते)
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 522
🔹जिल्ह्यातील उपचाराखालील रुग्ण - 995
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 58

◼️वरील माहिती. दि  03/08/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.

From around the web