UPSC परिक्षेचे वेळापत्रक जाहीर
Nov 7, 2020, 19:45 IST
नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेची 8 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. UPSC मुख्य परिक्षेच्या ताज्या वेऴापत्रकानसार 17 जानेवारीपर्यंत परिक्षेचे पेपर सुरू असतील. 4 ऑक्टोबर रोजी पूर्व परिक्षा घेण्यात आलेली होती त्यात उतीर्ण झालेल्या उमेदवारांनी 28 ऑक्योबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान मुख्य परिक्षेसाठी अर्ज केले आहेत.
8 जानेवारी | पेपर 1 | सकाळी 9 ते दुपारी 12 |
9 जानेवारी | पेपर 2 पेपर 3 |
सामान्यज्ञान सकाळी 9 ते दुपारी 12 सामान्यज्ञान – 2 दुपारी 2 ते संध्या. 5 |
10 जानेवारी | पेपर 4 पेपर 5 |
सामान्याज्ञान – 3 सकाळी 9 ते दुपारी 12 सामान्याज्ञान – 4 दुपारी 2 ते संध्या. 5 |
16 जानेवारी | भारतीय भाषा इंग्रजी |
सकाळी 9 ते दुपारी 12 दुपारी 2 ते संध्या. 5 |
17 जानेवारी | वैकल्पिक विषय वैकल्पिक विषय |
पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 पेपर 2 दुपारी 2 ते संध्या. 5 |