1. Home
  2. विशेष बातम्या

Category: विशेष बातम्या

टीव्ही पाहणे झाले महाग !

उस्मानाबाद – जेवढे चॅनेल पाहता, तेवढ्याच चॅनेलचे पैसे द्यावे लागणार, असे सांगत ट्रायने डीटीएच ग्राहकांसाठी नवीन नियमावली लागू केली; पण यामुळे टीव्ही पाहणे महाग झाले आहे. यातून ग्राहकांचा नव्हे तर ब्रॉडकास्ट कंपन्या व सरकारचा मोठा फायदा…

विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्ष कैद व दंडाची शिक्षा

उस्मानाबाद :- दिनांक 13.11.2017 रोजी ते दिनांक 19.11.2017 वा चे दरम्यान देशमुख हॉस्पीटल जवळ उस्मानाबाद येथे अमोल नामदेव अंकुशराव वय 31 वर्षे, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद याने 5 वर्षाची अल्पवयीन मुलीचा कोणी जवळ नसल्याचा फायदा…

पत्नी पळून गेल्याने दोन मुलांसह पतीची आत्महत्या

किनवट : पत्नी पळून गेल्याचा वियोग सहन न झाल्यामुळे पतीने आपल्या एका मुलीला व मुलाला विषारी औषध पाजून व स्वतःही विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटना किनवट पोलिस ठाण्यांतर्गत वडोली जंगलात घडली. माहूर तालुक्यातील…

भापकर गेले, केंद्रेकर आले

औरंगाबाद – निवृत्तीला अवघे तीन आठवडे उरले असतानाच विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या गळ्यात पुणे येथील क्रीडा व युवक कल्याण आयुक्‍तपदाची माळ घालण्यात आली आहे. त्यांच्या जागी धडाकेबाज कामगिरीसाठी…