1. Home
  2. मराठवाडा

Category: मराठवाडा

वेगवेगळ्या घटनांत दोघांची आत्महत्या

औरंगाबाद, उस्मानाबाद – मी मराठा आहे म्हणून नोकरी नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले.  उमेश आसाराम एंडाईत असे त्याचे नाव आहे. दरम्यान, आरक्षणासह विविध कारणांनी आलेल्या नैराश्‍यातून विष घेतलेल्या देवळाली…