1. Home
  2. ताज्या बातम्या

Category: ताज्या बातम्या

सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांना कारणे दाखवा नोटीस

उस्मानाबाद – उस्मानाबाद पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांना,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तालुक्यातील दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट सरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा…

राजवर्धन हंगरगेकर याची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

उस्मानाबाद – १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल उस्मानाबादचा स्टार खेळाडू राजवर्धन सुहास हंगरगेकर यास आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी आज राष्ट्रवादी भवन, उस्मानाबाद येथे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. दक्षिण…

मौजे गोविंदपुर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शिराढोण :- दिनांक 01/02/2019 रोजी दुपारी 03.30 वा. सु. पिडीत अल्पवयीन मुलगी ही शाळेतुन घरी एकटी जात असताना गोविंदपुर ते पारधी पिडी जाणारे रस्त्यावर आरोपी शंकर अमृत मुंडे रा. गोविंदपुर ता. कळंब जि. उस्मानाबाद याने…

वृद्ध आई – वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या निर्देयी मुलाविरुध्द गुन्हा दाखल

उस्मानाबाद – वृद्ध  आई – वडिलांचा  सांभाळ न करणाऱ्या निर्देयी मुलाविरुध्द उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्या आदेशावरून  आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  चरितार्थ व निर्वाह खर्चासाठी दरमहा 10 हजार रुपये देण्याचा आदेश न …

उलटलेल्या टॅंकरमधील पामतेल नेण्यासाठी झुंबड

अणदूर (जि. उस्मानाबाद) – कच्च्या पामतेलाची वाहतूक करणारा टॅंकर उलटल्याने तेल रस्त्यावर सांडले. ते घेण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांची झुंबड उडाली होती. प्रणया लॉजिस्टिक कंपनीचा टॅंकर आंध्र प्रदेशातील चित्तमपल्ली येथून खोपोलीकडे (मुंबई) पामतेल घेऊन निघाला होता. पुणे- हैदराबाद…

होळी गावाची अवैध दारू विक्रीमुळे होळी !

लोहारा – तालुक्यातील भूकंपग्रस्त होळी गावात हातभट्टीच्या दारूची राजरोस विक्री सुरू आहे, त्याविरुद्ध गावातील महिलांनी आज रणशिंग फुंकले ! ७० ते ८० महिलांनी याविरुद्ध लोहारा तहसील कार्यालयात २ तास ठिय्या आंदोलन केले.राज्य उत्पादन शुल्क विभागाला…