उस्मानाबाद जिल्ह्यात ५ जुलै रोजी ९१ कोरोना पॉजिटीव्ह , दोन मृत्यू 

कोरोना पॉजिटीव्ह ९१ पैकी २२ बालके
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  जिल्ह्यात आज ५ जुलै  ( सोमवार ) रोजी ९१ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले तसेच दिसवभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे कोरोना पॉजिटीव्ह ९१ पैकी २२ बालके आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार ६९९ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५६ हजार ७६४  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३७६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५५९  झाली आहे.

From around the web