1. Home
  2. Author Blogs

Author: admin

admin

उस्मानाबाद लाइव्ह : नव्या रंगात, नव्या ढंगात !

डिजिटल मीडियात सदैव अग्रेसर असणाऱ्या उस्मानाबाद लाइव्हने आपल्या वेबसाईटचा लूक पुन्हा एकदा चेंज केला आहे. तसेच वेब ऍड्रेस .in ऐवजी पुन्हा एकदा .com केला आहे. जे नवे ते आम्हाला हवे असे उस्मानाबाद लाइव्हचे धोरण आहे.…

बनावट पोलीस गहाळ प्रमाणपत्र बनवुन फसवणूक

उस्मानाबाद :- दिनांक 07.02.2019 रोजी 15.00 वा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय , उस्मानाबाद येथे 1) मनोज प्रताप पवार रा.लोहारा (बु) 2) पठाण यांनी गाडी क्र. एम.एच. 25 ए.एल. 0079 या वाहनाच्या नोंदणी पुस्तकाची दुय्यम प्रत घेणेकरिता…

स्काऊट-गाईड मुळे मुलांचे व्यक्तिमत्व घडते – राणाजगजितसिंह

उस्मानाबाद – भारत स्काऊट आणि गाईडचा जिल्हा मेळावा दि.14 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे. या मेळाव्याच्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी…

सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांना कारणे दाखवा नोटीस

उस्मानाबाद – उस्मानाबाद पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांना,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तालुक्यातील दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट सरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा…

बेरोजगारी वाढली; राष्ट्रवादीच्या युवकांनी तळले भजे !

उस्मानाबाद : वर्षाकाठी दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा करणाºया या सरकारच्या कालावधीत उलट रोजगार मोठ्या प्रमाणात घटला आहे़ रोजगार वाढीसाठी आखलेल्या विविध योजनांही पूर्णत: अपयशी ठरल्या़ त्यामुळे सुशिक्षित तरुणांवरही आता भजे तळण्याची वेळ…

राजवर्धन हंगरगेकर याची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

उस्मानाबाद – १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल उस्मानाबादचा स्टार खेळाडू राजवर्धन सुहास हंगरगेकर यास आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी आज राष्ट्रवादी भवन, उस्मानाबाद येथे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. दक्षिण…

एक तरी वारी अनुभवावी

राम कृष्ण हरी… मुंबईनंतर सर्वात मोठं शहर म्हणून पुणे ओळखले जाते . पुण्यात येऊन मला जवळपास दोन वर्ष होत आहेत. पुण्यातील रस्ते आता कुठं हळू – हळू माहित होत आहेत.पुण्याला फार मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक…