उस्मानाबाद येथे महिलेचा विनयभंग

उस्मानाबाद –  दिनांक 21.02.19  रोजी 10.00 वा. सु. बालाजी नगर शेकापुर रोड उस्मानाबाद येथे फिर्यादी महिलेचे घरासमोर वैभव रा. बालाजी नगर शेकापुर रोड उस्मानाबाद याने फिर्यादी महिला ही घरात स्वयपाक करत असताना सांडपाणी घराबाहेर टाकण्यासाठी आली असता आरोपी वैभव याने फिर्यादी महिला एकटी पाहुन तिच्याकडे पाहुन मोठयाने शिट्टी वाजवुन विशिष्ट हावभाव केले म्हणुन पिडीत फिर्यादी महिला यांचे फिर्यादवरुन वैभव याचे विरुध्द दिनांक 21.02.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

admin

Read Previous

चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Read Next

पैशाकरीता विवाहितेचा छळ